About Us
नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे.माझे नाव संदीप निकम आहे.माझे शिक्षण डी.एड.व बि.ए. झाले आहे. मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला व माहिती द्यायला आवडते.म्हणून मी हा ब्लॉग बनवला आहे.
या ब्लॉग वर तुम्हाला नवनवीन सरकारी जाहिराती बघायला व वाचायला मिळतील. धन्यवाद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
हि वेबसाईट नोकरी जाहिराती संबंधी आहे. हि वेबसाईट सरकारी नसून प्रायवेट आहे.कुठल्याही स्पॅम कमेंट घेतल्या जाणार नाही.