Latest BARC Recruitment 2023 ( भाभा अणु शंशोधन केंद्रामध्ये ४३७४ पदांची भरती )

नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी वर तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवनवीन जाहिराती चला तर मग पाहूया.

 भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये ४३७४ पदांची भरती (BARC  Recruitment )

नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी वर तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवनवीन जाहिराती चला तर मग पाहूया.

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

टेक्नीकल ऑफिसर

१८१

टेक्निशियन

२४

सायंटीफिक असिस्टंट   

०७

स्टायपेंडरी ट्रेनी I

१२१६

स्टायपेंडरी ट्रेनी II

२९४६

 

एकूण

२९४६

 

 

 

 वेतनश्रेणी: वेतनश्रेणीनुसार

शैक्षणीक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतात

वयोमर्यादा: पद क्र. १:- १८ ते ३५ वर्ष

          पद क्र.२ १८ ते २५ वर्ष

          पद क्र.३ १८ ते ३० वर्ष

          पद क्र.४ १९ ते २४ वर्ष

          पद क्र.५ १८ ते २२ वर्ष  

अर्ज शुल्क/फीस

पद क्र.१ जनरल, ओबिसी ५०० रु.

पद क्र .२ जनरल, ओबिसी १५० रु.

पद क्र.जनरल, ओबिसी १०० रु.

पद क्र. ४ जनरल ओबिसी १५० रु.

पद क्र. ५ जनरल ओबिसी १०० रु.

अर्जाची पद्धत: ऑनलाईन

Important Dates

अर्ज करण्यास सुरुवात: २४/०४/२०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख २२/०५/२०२३

BARC Bharti 2023 अधिक माहिती

ऑफिशियल वेबसाईट:-  Click Here

येथे अर्ज करा:- Click Here 

जाहिरात पहा Click Here

चला तर मित्रानो माहिती आवडली असेल तर जे पण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतील त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद  

हे हि वाचा :- महाडीबिटी पोर्टलवर अर्ज कसा करायचा माहित नाही येथे पहा  (How To Apply For MAHADBT PORTAL)

           MAHADBT:   पोर्टल शेतकऱ्यांसाठी वरदान

           इंग्रजीची भीती वाटते : इंग्रजी शिकण्यासाठी महत्वपूर्ण माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हि वेबसाईट नोकरी जाहिराती संबंधी आहे. हि वेबसाईट सरकारी नसून प्रायवेट आहे.कुठल्याही स्पॅम कमेंट घेतल्या जाणार नाही.

Blogger द्वारे प्रायोजित.