जि.प. मध्ये लवकरच ५६१ जागांवर पदभरती शासनाने दिली परवानगी : १५ दिवसात जाहिरात येणार

जिल्हा परिषदेमध्ये लवकरच ५६१ जागांवर भरती

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत्महोत्सवाचे औचित साधून राज्य सेवेतील ७५ हजार पदे भरण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी प्रत्यक्षात विविध विभागांच्या मागणीनुसार पदसंख्या १ लाख ४५ हजारांवर गेली आहे.त्यातील ६४९९ पदे भरण्यात आली असून , उर्वरित पदांसाठी भरतीची तयारी सुरु आहे.


प्रत्यक्षपदभरतीचा तपशील :

प्रत्यक्ष भरलेली पदे: ६४९९

भरतीची प्रक्रिया सुरु : ९०९४७

१५ ऑगस्टपूर्वी हि पदे भरली जाणार असून सर्व जिल्हा परिषदेतील गट क संवर्गातील १८ हजार ९३९ पदे एकावेळी भरली जाणार आहे. आय बि पी एस व टी सी एस मार्फत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.१६ मार्च २०२३ च्या शाषन निर्णयानुसार उमेदवाराची वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल केली आहे.

तसेच ,मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेले उमेदवार देखील परीक्षा देऊ शकतात.

हे वाचा :- १)MAHADBT:  पोर्टल शेतकऱ्यांसाठी वरदान https://newshetkari.blogspot.com/2023/04/blog-post.html

         २) इंग्रजीची भीती वाटते : इंग्रजी शिकण्यासाठी महत्वपूर्ण माहिती https://iconikperson.blogspot.com/2023/04/blog-post_17.html

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हि वेबसाईट नोकरी जाहिराती संबंधी आहे. हि वेबसाईट सरकारी नसून प्रायवेट आहे.कुठल्याही स्पॅम कमेंट घेतल्या जाणार नाही.

Blogger द्वारे प्रायोजित.