दोन हजार पदांची भरती लवकरच

 कारागृह विभागात तब्बल दोन हजार पदांची भरती

महाराष्ट्र राज्यात कारागृह विभागात तब्बल दोन हजार पदे रिक्त आहेत.यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचार्यांवर कामाचा तान पडत आहे. लवकरच रिक्त असलेली हि २ हजार पडे भरली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्यातील कारागृह अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. सध्या राज्य कारागृह विभागात तब्बल ५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले तरी २ हजार पदे रिक्त होती. हि पदे भरण्यासाठी लवकरच २ हजार पदांची केली जाणार आहे.


कारागृह कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या नवीन भरती प्रक्रिया मध्ये ठेवण्यात आली आहे. तसेच गुप्त म्हणाले, पालघर आणि अहमदनगर येथे दोन नवीन कारागृह बनवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हि वेबसाईट नोकरी जाहिराती संबंधी आहे. हि वेबसाईट सरकारी नसून प्रायवेट आहे.कुठल्याही स्पॅम कमेंट घेतल्या जाणार नाही.

Blogger द्वारे प्रायोजित.